आर्थिक गुंतवणुकीचे रहस्य कष्टाने कमावलेल्या पैशाचे नेमके नियोजन कसे करावे, हा प्रामुख्याने मध्यमवर्गीय नोकरदारांना भेडसावणारा एक मोठा प्रश्न आहे. थोड्या कालावधीसाठी पैसे शेअर बाजारात गुंतवून दुप्पट करायच्या मोहाला अनेक जण बळी पडतात. यातून पदरचा पैसा उडून जातो आणि निराशा पदरात पडते. असे का होते हे समजून घेतले, तर पैशाचे नियोजन करणे सुलभ होईल आणि निराशा […]