कचुंबर, संभारो आणि रायता गुजराती लोक खाद्यप्रेमी असून त्यांच्या जेवणात वेगवेगळी लोणची, चटण्या, सलाड्स, रायते यांचा समावेश असतो. राजकोटच्या पिना रावल या होम शेफ आणि खाद्यप्रेमी सांगतात, ‘‘उन्हाळा हा लोणच्यांचा हंगाम असतो आणि बहुतेक गुजराती घरांमध्ये कैरी किसून त्यापासून छुंदो (चटपटीत व मसालेदार) आणि मुरब्बो (गोड) हे पदार्थ तयार करून साठविण्यात येतात.’’ ताप छाया किंवा तडको […]