शरीराची स्वच्छता आणि आपण दिवसभराच्या घाईगडबडीत अनेक जण आपल्या शरीराकडे दुर्लक्ष करतात. आपल्यापैकी अनेकांना तर शरीराची स्वच्छता कशी राखावी याचीही मूलभूत माहिती नसते. काही जण तर चारचौघांत नाका-तोंडात बोटे घालत बसतात किंवा कान-डोके खाजवत बसतात. खरे तर आपल्या ‘पर्सनल आणि प्रायव्हेट टाइम’ मध्ये आपल्या शरीराची योग्य आणि व्यवस्थितरीत्या काळजी घेतली तर अशी वेळ तुमच्यावर येणार नाही. अशी राखा शरीराची […]
kalnirnay arogya
मक्याचे आयुर्वेदिक श्रीखंड | प्रियंका माने, जोगेश्वरी | Maize(Corn) Shrikhand | Priyanka Mane, Jogeshwari
मक्याचे आयुर्वेदिक श्रीखंड साहित्य : २५० ग्रॅम मक्याचे पातळ दूध, १५० ग्रॅम खडीसाखर, १/२ छोटा चमचा वेलची पूड, १/२ छोटा चमचा जायफळ पूड, प्रत्येकी १ मोठा चमचा तमालपत्र-दालचिनी-काळी मिरी-नागकेशर पूड, १/२ छोटा चमचा सुंठ पावडर, १ मोठा चमचा तूप, १ छोटा चमचा मध, आवश्यकतेनुसार केशर दूध. कृती : मक्याचे दूध कढईत मंद आचेवर उकळत ठेवा व सतत […]
प्रथमोपचार | डॉ. रा. वि. करंबेळकर, चिकित्सक | First Aid Box
प्रथमोपचार फर्स्ट एड कीट अर्थात, प्राथमिक वैद्यकीय उपचारांसाठी लागणाऱ्या औषधांचा आणि साधनांचा संग्रह! वैद्यकीय सल्लागारांकडे (डॉक्टर) पोहोचेपर्यंत घरच्या घरी किंवा इतरत्र जावयाचे प्राथमिक स्तरावरील उपचार म्हणजेच प्रथमोपचार.सध्याच्या धकधकीच्या जीवनात लहानमोठ्या आजारांसाठी किंवा किरकोळ जखमांसाठी दवाखान्यात जाणे अवघड असते, किंबहुना घरच्या घरीच तातडीने प्रथमोपचार करून वेळ आणि पैसा दोन्ही वाचवता येऊ शकते.रात्री-अपरात्री असे उपचार घेण्याची वेळ […]
नवाबी मसाला चाय | ज्योती व्होरा | Nawabi Chai | Masala Tea
नवाबी मसाला चाय चहा, चाय, टी अशा अनेक नावांनी संबोधले जाणारे हे पेय जगात सर्वाधिक प्रमाणात प्यायले जाते. हा चहा केवळ जिभेलाच नव्हे, तर आरोग्यालाही हितकारक असेल या दृष्टिकोनातून त्याचा विचार करण्यात आला आहे. त्यासाठी चहामध्ये अनेक प्रकारचे मसाल्याचे पदार्थ आणि बायोअॅक्टिव्ह्ज योग्य प्रमाणात वापरण्यात आले असून गोड चवीसाठी गूळ घातला आहे. साहित्य : […]
सहजन है बहुत गुणकारी
हमारे रोज के खान–पान में सह्जन का उपयोग उतना नही होता, जितना होना चहिए जबकि यह बहुत गुणकारी है | उसकी फलियां तो गुणकारी हैं ही, पर उसके पत्तों में औषधि गुण होते हैं | उसके गुणों के प्रचार–प्रसार के मद्देनजर हमारे किसानों ने सह्जन का उत्पादन बढा दिया है, पर अपेक्षा के मुताबिक […]