रोटी स्टिक, सालसा डीप साहित्य स्टिकसाठी: २ शिळ्या पोळ्यांचा मिक्सरवर बारीक केलेला चुरा, २ चमचे पोह्याचे पीठ, १ चमचा मैदा, १ चमचा तीळ, १ चमचा धणे- जिरे पूड, १/२ चमचा लाला तिखट, चिमूटभर हिंग, चवीपुरते मीठ, ८-१० कढीपत्त्याच्या पानांची बारीक कुस्करून भरड, टाळण्यासाठी तेल, पाणी. कृती: पोळीचा चुरा, पोह्याचे पीठ, मैदा, तीळ, धणे-जिरे पूड, तिखट, हिंग, […]
