चिकू कतली साहित्य : ४-५ पिकलेले चिकू, १/२ वाटी काजू पावडर, १/२ वाटी साखर, १/४ वाटी खवा, २ चमचे साजूक तूप, २-३ चमचे डेसिकेटेड कोकोनट, ४ चमचे मिल्क पावडर. कृती : चिकूची साले व बिया काढून टाका आणि गर मिक्सरमध्ये वाटून घ्या. कढईत एक चमचा साजूक तूप व मिक्सरमध्ये वाटलेला चिकूचा गर घाला.पाण्याचा अंश कमी […]
