मूगडाळ | healthy sandwich recipes | types of veg sandwiches | sandwiches for kids | veg sandwich | easy sandwich recipes | make a sandwich

मूगडाळ सँडविच | नंदिका रावराणे, मुंबइ | Moongdal Sandwich

मूगडाळ सँडविच साहित्य : १ वाटी मूगडाळ, १ आल्याचा तुकडा, २ हिरव्या मिरच्या, १ कप बारीक चिरलेला कांदा-कोथिंबीर, १ कप उकडलेले मकादाणे, १ चमचा काळी मिरी पावडर, १ कप स्मॅश पनीर, १/२ चमचा खायचा सोडा, चवीनुसार मीठ, आवश्यकतेनुसार तेल. कृती : मूगडाळ चार तास पाण्यात भिजत ठेवा. भिजवलेल्या मूगडाळीत पाणी न घालता आले, हिरव्या मिरच्या घालून वाटून घ्या. […]

बार | healthy snack | snack food | energy food | energy bars | best energy bars | energy bar chocolate | healthiest energy bars

एनर्जी बार | बिंबा नायक | Energy Bar | Bimba Nayak

एनर्जी बार साहित्य : १ कप काळ्या मनुका, १/२ कप पिवळ्या मनुका, ३/४ कप बटर / मार्गारिन, १/२ कप साखर, १ अंडे (ऐच्छिक), ११/४ कप गव्हाचे पीठ, १/४ कप टोस्टेड व्ही जर्म (ऐच्छिक), १/२ कप दुधाची पावडर, १/२ कप काकवी, १/२ कप बदामाचे काप, १ कप ओट्स, १/२ कप दूध, १/२ छोटा चमचा किसलेले आले, १/२ छोटा चमचा […]

पोषण | newborn baby diet chart | newborn diet | food chart for newborns | nutrition for newborn baby | newborn mother diet | food chart for newborn baby

नवजात बालकांचे पोषण | डॉ. लीना राजे | Nutrition for New Born Babies | Dr. Leena Raje

नवजात बालकांचे पोषण घरात येणारे बाळ प्रत्येकासाठीच खास असते. आपला जीव की प्राण असणाऱ्या या बाळाच्या सुदृढ वाढीसाठी जन्मापासूनच त्याला योग्य पोषण मिळेल, हे पाहायला हवे. डब्लू.एच.ओ. (जागतिक आरोग्य संघटना) आणि युनिसेफ या आहाराशी निगडित असलेल्या दोन जागतिक मान्यताप्राप्त संस्था आहेत. या संस्थांच्या सांगण्यानुसार बाळाच्या आयुष्यातील पहिले १००० दिवस फार महत्त्वपूर्ण असतात. याचाच अर्थ, गरोदरपणातील २७० दिवस आणि जन्मानंतरची […]

टॅकोज | taco wraps | taco seasoning recipe | mexican tacos recipe | tacos | taco

फ्रूटी टॅकोज | चारुशीला प्रभू, ठाणे | Fruity Tacos | Charusheela Prabhu, Thane

फ्रूटी टॅकोज साहित्य : १ वाटी बारीक कापलेले टरबूज, द्राक्षे, सफरचंद, केळी, स्ट्रॉबेरी (घरात उपलब्ध असणारी कोणतीही फळे), १ चमचा भाजलेली जिरेपूड, १ चमचा क्रीम, १ वाटी गव्हाचे पीठ, तेल, मीठ, मध. कृती : प्रथम गव्हाचे पीठ, तेल व मीठ घालून कणीक मळून घ्या. कणकेच्या छोट्या पुरीएवढ्या पोळ्या करून मंदाग्नीवर थोड्या तेलात भाजून घ्या. एका भांड्यात कापलेली […]

साटोरी

आंब्याची साटोरी | निर्मला आपटे, पुणे | Mango Satori | Nirmala Apte, Pune

आंब्याची साटोरी साहित्य : १ वाटी आंब्याचा रस, १ वाटी साखर, १/२ वाटी सुक्या खोबऱ्याचा भाजलेला कीस, १/२ वाटी ड्रायफ्रूट पावडर, १ वाटी मैदा, १/२ वाटी रवा, २ चमचे तूप (मोहन), चिमूटभर मीठ, तळण्यासाठी तूप व आवश्यकतेनुसार पाणी. कृती : सर्वप्रथम कढईत आंब्याचा रस व साखर घाला. मिश्रण थोडे आटल्यानंतर त्यात भाजलेल्या सुक्या खोबऱ्याचा कीस व ड्रायफ्रूट पावडर […]

रोल्स | Rice Rolls | Rice Paper Rolls | Spring Roll Wraps | Rolls Rice

मँगो राईस रोल्स | समिता शेट्ये, रत्नागिरी | Mango Rice Rolls | Samita Shetye

मँगो राईस रोल्स साहित्य : १ वाटी आंब्याचा रस, १ वाटी तांदळाचे पीठ, ४ चमचे साखर, १/४ चमचा मीठ, २-३ चमचे तूप, ४ चमचे ड्रायफ्रूट्स, १ वाटी दूध, वेलची पूड, २ चमचे ओले खोबरे, हळदीची पाने, आवश्यकतेनुसार पाणी. कृती : सर्वप्रथम एका भांड्यात तूप, दूध, पाणी व मीठ घालून उकळी काढून घ्या. उकळी आल्यावर तांदळाचे पीठ घालून […]

हेझलनट | rocher | ferrero chocolate | chocolate rocher | grand ferrero rocher | ferrero rocher dark chocolate | personalised ferrero rocher | homemade ferrero rocher

फेरेरो रोशर | बिंबा नायक | Ferrero Rocher | Bimba Nayak

फेरेरो रोशर हेझलनट साहित्य : ११० ग्रॅम हेझलनट वेफर कुकी, १५० ग्रॅम हेझल नट, २०० ग्रॅम चॉकलेट स्प्रेड, २०० ग्रॅम चॉकलेट. कृती : ओव्हन ३५०० फॅरे. (१८०० सेल्सिअस) तापमानाला प्रीहिट करा. बेकिंग शीटवर हेझलनट पसरवून ठेवा आणि दहा मिनिटे भाजून घ्या. ते ओव्हनमधून काढून घ्या. थंड होऊन त्यांची साले निघू द्या आणि बारीक कापून घ्या. त्यानंतर बिस्किटे, […]

आहार | Diet | Balanced diet for women | Healthy Meal | Diet Meal Plan | Healthy Eating | Eat Well | Best Diet Plan | Good Nutrition

गर्भावस्थेतील संतुलित आहार | डॉ. लीना राजे, पीएच.डी. (फूड सायन्स अँड न्यूट्रिशन) | A balanced diet during pregnancy

गर्भावस्थेतील संतुलित आहार मातेचे आरोग्य आणि पोषण हे तिच्या उदरात वाढणाऱ्या गर्भासाठी सर्वात महत्त्वाचे मानले जाते. जर मातेचे पोषण व्यवस्थित झाले नाही, तर तिच्या पोटी जन्माला येणारे बाळ अशक्त जन्मण्याची शक्यता असते. भारतात ७५ टक्के नवमाता अशक्त असतात आणि गर्भधारणेच्या दरम्यान त्यांचे वजन जितके वाढायला पाहिजे तितके वाढत नाही. परिणामी गर्भाची वाढ नीट होत नाही. बाळाचे वजन जन्मतः […]

पुऱ्या | Mango Peel | Mango Puri | Mango Skin | Mango Peel Recipe

आंब्याच्या सालीच्या पाकातील पुऱ्या | रामचंद्र मेहेंदळे, पुणे | Mango Peel Puri | Ramchandra Mehendale, Pune

आंब्याच्या सालीच्या पाकातील पुऱ्या पुऱ्यांचे साहित्य : १/२ कप बारीक रवा, १ मोठा चमचा आंबट दही, २-३ आंब्याच्या सालांचा दुधात वाटलेला गर, १ मोठा चमचा साजूक तूप, चिमूटभर मीठ, तळण्यासाठी तेल. पाकाचे साहित्य : १/२ कप साखर, केशर, वेलची पूड, १/४ कप पाणी, १/४ कप आंब्याच्या सालीला दुधात मिक्सरमध्ये वाटून गाळून तयार केलेले मिश्रण, पिस्त्याचे काप. कृती […]

यादी | daily to do list | weekly to do list | things to do list | best to do list

सामानाची यादी बनविताना…| कोमल दामुद्रे | To Do list | Komal Damudre

सामानाची यादी बनविताना आपले स्वयंपाकघर हे प्रत्येक स्त्रीसाठी खास असते. पण हल्ली बऱ्याच स्त्रिया नोकरी-व्यवसाय करत असतात. ऑफिस आणि घर अशा दोन्ही आघाड्या सांभाळताना या स्त्रियांची दमछाक होते आणि मग अनेकदा स्वयंपाकघर सांभाळताना त्यांची गडबड उडते. त्यात जर नव्याने स्वयंपाकघर हातात आलेल्या तरुणी असतील, तर मग हा गोंधळ आणखीनच वाढतो. स्वयंपाकघर नेमके सांभाळायचे कसे? कोणती वस्तू ठेवायची कुठे? महिन्याला […]