चॉकलेट ऑरेंज स्टिक्स साहित्य : २ संत्री (जाड साल असलेली), १ वाटी साखर, १ कप पाणी, १२५ ग्रॅम डार्क चॉकलेट. कृती : संत्र्याचे चार भाग करा. संत्र्याच्या सालींचा नारिंगी भाग काढा, पण सालींचा जाडसर भाग राहू द्या. गरासह संत्र्याचे साधारण एक सें.मी. जाडीचे काप / पट्ट्या कापून घ्या. संत्र्याच्या या पट्ट्या उकळत्या पाण्यात घाला, उकळी आल्यावर […]
Kalnirnay Swadishta
टरबुजाचा लाडू | सविता मेत्रेवार, हिंगोली | Watermelon Ladoo | Savitra Metrevar
टरबुज चा लाडू साहित्य : १/४ कप टरबुजाचा शिजविलेला गर, ३ चमचे मिल्क पावडर, ३ चमचे साखर, १ वाटी खोबऱ्याचा कीस, १/२ चमचा तूप, १५ काजू-बदाम, २ वेलच्या, मनुके. कृती : सर्वप्रथम काजू, बदाम व वेलची मिक्सरमधून वाटून घ्या. तूप गरम करून त्यात टरबुजाचा गर, मिल्क पावडर व साखर घाला. साखर विरघळल्यानंतर काजू-बदाम पूड, वेलची व खोबऱ्याचा […]
पौष्टिक साटोरी | स्वाती जोशी | Satori Recipe | Sweet Roti
पौष्टिक साटोरी पारीसाठी साहित्य : १ कप कणीक, १/४ कप ओट्स पावडर, १/४ कप मिश्र डाळींचे पीठ (मूगडाळ, उडीद डाळ, चणाडाळ, मसूर डाळ ह्या सर्व डाळी समप्रमाणात घेऊन किंचित भाजून बारीक पीठ दळावे), १/४ कप नाचणी पीठ, २ चमचे गायीचे तूप. कृती : चिमूटभर मीठ घालून मऊसर पीठ भिजवा. हे पीठ साधारण अर्धा तास […]
हॉटपॉट | शेफ निलेश लिमये | Hotpot Recipe
हॉटपॉट चीन मधला हा लोकप्रिय खाद्यपदार्थ आहे. हा पदार्थ खाण्यासाठी लोक खास हॉटपॉट रेस्तराँमध्ये जातात. तिथे टेबलाच्या मधोमध शेगडी असते. त्यावर स्टॉकने भरलेले भांडे असते. तुमच्या टेबलावर निरनिराळ्या भाज्या, माशांचे प्रकार, चिकन, मटण हे बारीक चकत्या करून कच्च्या रूपात ठेवलेले असते. प्रत्येक जण आपल्या आवडीनुसार त्या पाण्यामध्ये चिकन, भाज्या मिक्स करतो. पाणी उकळत राहते. […]