कच्च्या कवठाचे लोणचे साहित्य : १० कच्ची कवठे, ५०० ग्रॅम साखर, २०० ग्रॅम मीठ, १ पाकीट लोणचे मसाला, ८-१० लसणाच्या पाकळ्या, १/२ वाटी कच्ची बडीशेप (जाडसर पावडर), १०० ग्रॅम मोहरीची डाळ, तेल. कृती : कच्ची कवठे फोडून आतला गर काढा. वरच्या आवरणाचे ठेचून तुकडे करा.गर व ठेचलेल्या तुकड्यांमध्ये साखर व मीठ घालून दोन दिवस ठेवा. तेल […]