केरळ व्हेजिटेबल स्ट्यू साहित्य: २ कप विविध भाज्या (गाजर, मटार, फरसबी, कोबी व बटाटे), १ चिरलेला कांदा, १ कप नारळाचे दूध, २ मोठे चमचे खोबऱ्याचे तेल, १ छोटा चमचा किसलेले आले, १ चिरलेली हिरवी मिरची, ४-५ लवंग, १ इंच दालचिनी, २ तमालपत्र, ८-१० मिरी, १ दगडफूल, २ मोठी वेलची, कढीपत्ता, १ कप पाणी, काळी मिरपूड […]
