घरगुती बागेतील उपयुक्त भाज्या घरगुती बागेची हौस बाल्कनीतल्या कुंड्यांमधील झाडांवर भागवताना वनस्पतींचे उपयोगही बघायला हवेत. बागेत किंवा गॅलरीत अशी झाडे लावताना निसर्ग जोपासण्याची आवड तर जपता येते, पण त्याचबरोबर रोजच्या आहारात, जीवनशैलीत त्यांचा आरोग्यदायी वापरही करून घेता येतो. जसे की लिंबाचे झाड. झाडाला लिंबे येतील तेव्हा येतील, पण रोजच्या चहामध्ये लिंबाची दोन पाने टाकून पाहा, […]
kitchen garden vegetables
स्वयंपाकघरातील बागकाम | डॉ. क्षमा झैदी | Kitchen Garden | Dr Shama Zaidi
स्वयंपाकघरातील बाग काम घराच्या परसात बाग फुलवणे, हे काही आपल्यासाठी नवीन नाही. पण सध्याच्या सिमेंट-क्राँकीटच्या जगात घराला परसदारच नसल्यामुळे बाग फुलविण्याची हौस भागवणे शक्य होत नाही. मात्र या समस्येवर तोडगा निघाला, तो ‘किचन गार्डन’ किंवा ‘टेरेस गार्डन’च्या रूपाने. घराच्या गॅलरीत किंवा गच्चीत फुले-फळझाडे लावून आपली ही हौस अनेक जण भागवताना दिसतात. घरगुती बाग फुलवतानाच हळूहळू अनेकांचा ओढा शेती […]