सुंठवडा पौष्टिकलाडू साहित्य: १/४ किलो सफेद साखरी खारीक, १/४ किलो गूळ पावडर, १/४ किलो शुद्ध तूप, १/४ किलो किसलेले खोबरे, २५ ग्रॅम खसखस, २५ ग्रॅम भाजलेले मेथीदाणे, २५ ग्रॅम डिंक, १०० ग्रॅम काजू-बदामाचे तुकडे, ५ ग्रॅम सुंठ पावडर. कृती: खारीक मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. चमचाभर तुपात डिंक तळून घ्या. तळलेला डिंक व मेथीदाणे मिक्सरमध्ये बारीक […]
