उपवासाचे बटाट्याचे लाडू साहित्य: ४ उकडलेले बटाटे, २ मोठे चमचे साजूक तूप, २ मोठे चमचे मिल्क पावडर, ३ मोठे चमचे कंडेन्स्ड मिल्क, ३ मोठे चमचे साखर (आवडीनुसार कमी-जास्त), चिमूटभर मीठ, १/४ छोटा चमचा वेलचीपूड, सुका मेवा, बारीक खोबऱ्याचा कीस. कृती: बटाटे उकडून आणि किसून घ्या. गॅसवर एका पॅनमध्ये तूप टाकून ते गरम झाल्यानंतर त्यात बटाट्याचा कीस […]
Ladoo
ओली हळद मल्टीग्रेन आटा लाडू | वैशाली मोरे, नवी मुंबई | Wet turmeric multigrain flour ladoo | Vaishali More, Navi Mumbai
ओली हळद मल्टीग्रेन आटा लाडू साहित्य : १५० ग्रॅम ओली हळद, प्रत्येकी लहान वाटी जाडसर मल्टीग्रेन आटा (नाचणी, बाजरी, गहू, ज्वारी, जवस,ओट्स, तीळ, तूरडाळ, मूगडाळ, मसूरडाळ, चणाडाळ), १ वाटी गूळ पावडर (चवीनुसार), १ मोठा चमचा तूप, काजू, बदाम, मगज बिया, भोपळ्याच्या बिया (तुपात तळून जाडसर वाटून घ्या), डिंक पावडर (जाडसर), आवश्यकतेनुसार वेलची पूड‧ कृती : हळद […]
सुंठवडा पौष्टिकलाडू | सुनंदा प्रधान, नवी मुंबई | Ginger Nutritious Ladoo | Sunanda Pradhan, Navi Mumbai
सुंठवडा पौष्टिकलाडू साहित्य: १/४ किलो सफेद साखरी खारीक, १/४ किलो गूळ पावडर, १/४ किलो शुद्ध तूप, १/४ किलो किसलेले खोबरे, २५ ग्रॅम खसखस, २५ ग्रॅम भाजलेले मेथीदाणे, २५ ग्रॅम डिंक, १०० ग्रॅम काजू-बदामाचे तुकडे, ५ ग्रॅम सुंठ पावडर. कृती: खारीक मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. चमचाभर तुपात डिंक तळून घ्या. तळलेला डिंक व मेथीदाणे मिक्सरमध्ये बारीक […]
पंचरत्न लाडू | सई शिंदे, पुणे | Pancharatna Laddu | Sai Shinde, Pune
पंचरत्न लाडू साहित्य : १/४ कप सूर्यफुलाच्या बिया, १/४ कप भोपळ्याच्या बिया, १/४ कप जवस बिया, १/४ कप तीळ, १/४ कप ओट्स, १ कप बी नसलेले ओले खजूर, २-३ चमचे पाणी किंवा दूध, १ चमचा वेलची पूड. सजावटीसाठी : १ चमचा खसखस, सुकवलेल्या जर्दाळूचे काप, २ चमचे चीया सीड्स. कृती : सूर्यफूल, जवस, भोपळा बिया, […]
आरोग्य लाडू | आदिती पाध्ये, डोंबिवली
आरोग्य लाडू साहित्य : ७०० ग्रॅम बाजरी, १०० ग्रॅम मेथीदाणे, १०० ग्रॅम हिरवे मूग, १०० ग्रॅम ज्वारी, १०० ग्रॅम सुके खोबरे, १०० ग्रॅम खारीक पावडर, ५० ग्रॅम खसखस, ५ ग्रॅम सुंठ पावडर, ५० ग्रॅम अक्रोड, ५० ग्रॅम बदाम, ५० ग्रॅम अळशी, ५० ग्रॅम डिंक, १ किलो किसलेला गूळ, १ किलो गाईचे तूप, १ चमचा वेलची, […]
शेवग्याच्या शेंगांचे पौष्टिक लाडू | अंजली बोन्द्रे, डोंबिवली | Nutritious Drumstick Ladoo | Anjali Bondre
शेवग्याच्या शेंगा चे पौष्टिक लाडू साहित्य : १ वाटी सुकवलेल्या शेवग्याच्या शेंगांचे पीठ (सुकवलेल्या शेंगा मिक्सरमध्ये वाटून पीठ तयार करा), १ वाटी हिरव्या मुगाचे पीठ, २ चमचे गव्हाचे जाडसर पीठ, १ वाटी अख्ख्या उडदाचे पीठ, २०० ग्रॅम साजूक तूप, १/२ वाटी गूळ, २ चमचे कलिंगडाच्या बिया, १ चमचा जायफळ पावडर, ५-६ काजू, २ चमचे मनुके, ५-६ खजूर, ३-४ […]