टरबुज चा लाडू साहित्य : १/४ कप टरबुजाचा शिजविलेला गर, ३ चमचे मिल्क पावडर, ३ चमचे साखर, १ वाटी खोबऱ्याचा कीस, १/२ चमचा तूप, १५ काजू-बदाम, २ वेलच्या, मनुके. कृती : सर्वप्रथम काजू, बदाम व वेलची मिक्सरमधून वाटून घ्या. तूप गरम करून त्यात टरबुजाचा गर, मिल्क पावडर व साखर घाला. साखर विरघळल्यानंतर काजू-बदाम पूड, वेलची व खोबऱ्याचा […]
