शिकवणी कोरोना ची ‘शिकवणी कोरोनाची’ हे शीर्षक वाचूनच तुम्ही चिडला असणार किंवा उपहासाने हसला असणार! तुमचेही बरोबर आहे. बकासुर आणि भस्मासुर परवडले असे आपल्याला वाटावे, अशा थाटात आणि रुबाबात कोरोना आपल्यासमोर आला. त्याने आपण आखलेल्या आणि मनोमन जपलेल्या देशांच्या सीमारेषा झुगारून दिल्या. आपल्या मनात पक्के बसलेले राष्ट्र, धर्म, जात, वय, लिंग हे मापदंड त्याने नाकारले. […]