Dalgona Coffee | Cloud Eggs | Lockdown Recipe

व्हायरल फूड ट्रेण्ड | शक्ती साळगावकर | Viral Food Trend | Shakti Salgaokar

व्हायरल फूड ट्रेण्ड कोविड काळात यू-ट्यूबवरील रेसिपी पाहून बनवायच्या…त्या फेसबुक किंवा इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडियावर पोस्ट करायच्या… स्टेट्सवर ठेवायच्या असा एक ट्रेण्डच आला होता. या ट्रेण्डमध्ये बनाना ब्रेड आणि डालगोना कॉफी एवढी लोकप्रिय झाली होती, की कोविड काळात बाल्कनीमधून थाळ्यांचे आवाज जितके आले नसतील तितके कॉफी फेटायचे आवाज आले असतील. हा झाला गमतीचा भाग! कॉफी, साखर […]