इंटरमिटंट फास्टिंग फॅड की उपाय? प्राचीन काळापासून उपवास हा उपासनेचा अभिन्न भाग आहे. ऋषिमुनी तपश्चर्या करताना उपवास करत असतील. आजही लोक श्रावण महिन्यात एक नक्त म्हणजे एकदाच जेवायचा नेम घेतात. अनेक समाजांमध्ये काही न खाता पाणी पिऊन उपवास केले जातात. नवरात्री, संकष्टी, एकादशीला उपवास करणाऱ्यांची आपल्याकडे कमी नाही. हल्ली तर वजन कमी करण्यासाठी उपवास केला जातो. वजन कमी करण्यासाठी ‘इंटरमिटंट […]