मक्याच्या रव्याची खरवस वडी साहित्य : १ वाटी मका रवा, ३/४ वाटी साखर, ४ वाट्या नारळाचे दूध, १/२ छोटा चमचा वेलची पूड, १/४ वाटी काजू-बदाम पूड, आवश्यकतेनुसार तूप. सजावटीसाठी : ड्रायफ्रूट्स व पेरूचे पान. कृती : सर्वप्रथम गॅसवर कढई ठेवून त्यात रवा, दूध व साखर घेऊन हे मिश्रण पाच मिनिटे उकळत ठेवा. मंद आचेवर हे मिश्रण ढवळत […]
Maize
मक्याचे आयुर्वेदिक श्रीखंड | प्रियंका माने, जोगेश्वरी | Maize(Corn) Shrikhand | Priyanka Mane, Jogeshwari
मक्याचे आयुर्वेदिक श्रीखंड साहित्य : २५० ग्रॅम मक्याचे पातळ दूध, १५० ग्रॅम खडीसाखर, १/२ छोटा चमचा वेलची पूड, १/२ छोटा चमचा जायफळ पूड, प्रत्येकी १ मोठा चमचा तमालपत्र-दालचिनी-काळी मिरी-नागकेशर पूड, १/२ छोटा चमचा सुंठ पावडर, १ मोठा चमचा तूप, १ छोटा चमचा मध, आवश्यकतेनुसार केशर दूध. कृती : मक्याचे दूध कढईत मंद आचेवर उकळत ठेवा व सतत […]