श्रावण कृष्ण नवमी : दहिकाला (दहीहंडी) : मथुरा, वृंदावन, गोकुळात ज्याप्रमाणे गोकुळाष्टमी आणि नंदोत्सव साजरा होतो, तसाच कृष्णजन्माच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रात ‘दहिकाला’ साजरा करतात. विशेषतः कोकणात हा उत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. गोपसवंगड्यांसह गायींना घेऊन बालकृष्ण रानावनात जात असे. त्यावेळी त्या सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र करून त्या कालविल्या जात. (त्याला ‘कला’ म्हणतात.) कृष्ण ला दही-दूध […]
Marathi
महाराष्ट्राचे ट्विटर ‘मित्र’
असं म्हणतात फेसबुकच्या मानाने ट्विटर वापरणं तसं अवघडच. फेसबुक दिलखुलासपणे शब्दभांडार वापरण्याचं सामर्थ्य देणारं माध्यम तर ट्विटर कमीत कमी शब्दात जास्त व्यक्त करायला लावणारं माध्यम. ट्विटर तसं कमी शब्दात जास्त व्यक्त होणाऱ्यांसाठी, जलदगतीने माहिती मिळविण्यासाठी हे माध्यम अल्पावधीच लाडकं बनून जातं. तुम्ही देखील आहात ना ट्विटरवर? नसाल तर नक्की या इथे तुमच्या मदतीसाठी अनेक ‘मराठी ट्विटर’ […]