गावा | Guava Mocktail | Recipe of the day |

गावा डेलिकेसी (मॉकटेल) | शेफ निलेश लिमये | Guava Mocktail

गावा  साहित्य : ७–८ पेरू, ३ छोटे चमचे मध, २ छोटे चमचे लिंबाचा रस, चवीनुसार लाल मिरची पावडर आणि काळे मीठ, ७–८ पुदिन्याची पाने सजावटीकरिता.    कृती : प्रथम पेरू(गावा) स्वच्छ धुवून घ्यावेत. त्याचे चौकोनी काप करावेत. पेरूचे काप गॅसवर गरम पाण्यात ८–१० मिनिटांकरिता शिजवून घ्यावेत. थंड झाल्यावर शिजवलेले पेरू व थोडे पाणी घालून ब्लेंडरमधून […]

पिझ्झा | Minauti Patil | Kalnirnay Blog |

चीज पिझ्झा | मिनौती पाटील | Cheese Pizza | Homemade Recipe

चीज पिझ्झा साहित्य : २ तयार पिझ्झा बेस, १ वाटी पिझ्झा सॉंस, १/४ क्यूब मोझरेला चीज, १/२ चमचा चिली फ्लेक्स, १/२ चमचा ओरिगॅनो, ४ चमचे बटर.   कृती : प्रथम पिझ्झा बेसला बटर लावा. त्यावर पिझ्झा सॉंस पसरवा. त्यावर चीज किसून पसरवा. ओव्हनमध्ये १८० डिग्री सें.ग्रे.ला चीज नीट वितळेपर्यंत हा बेस बेक करा. नंतर चिली […]

बिर्याणी

सोपी बिर्याणी | उमा अमृते | Simple Biryani Recipe | Uma Amrute

सोपी बिर्याणी बनविण्यासाठी  साहित्य : १ वाटी बासमती तांदूळ, २ उभे कापलेले कांदे, २ टीस्पून उभे कापलेले आले-लसूण, ७ ते ८ कोलंबी, ७ ते ८ घोळ किंवा पापलेटचे किंवा इतर कोणत्याही माशाचे चौकोनी तुकडे किंवा ७ ते ८ बोनलेस चिकनचे चौकोनी तुकडे, आवडीप्रमाणे कोथिंबीर, पुदिना (जास्त), १ बटाटा, १ टोमॅटो, चिमूटभर गरम मसाला, १/४ टीस्पून […]

लॉलीपॉप्स

आईस लॉलीपॉप्स | डॉ. संध्या काणे | Homemade ice cream | Ice Lolly-pops

आईस लॉलीपॉप्स साहित्य: लिंबाचे सरबत कोकम सरबत पन्हे संत्र्याचा रस वा कलिंगडाचा रस संत्र्याच्या वा कलिंगडाच्या रसात आवडीनुसार साखर, मीठ (किंवा काळे मीठ) घालावे. कृती: वरीलपैकी कोणतेही सरबत व रस, कुल्फी मोल्डस् मध्ये घालून फ्रिझरमध्ये आठ तास ठेवावे. आकर्षक रंगाचे मुलांचे आवडते थंडगार लॉलीपॉप्स तयार ! अजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या. […]

मँगो | Mango Malpua Recipe | Malpua Recipe | Kalnirnay Recipe | Recipe of the day

मँगो मालपोवा | Mango Malpua Recipe

मँगो मालपोवा साहित्य : १ कप मैदा, ३-४ चमचे खवा, चवीनुसार मीठ, १ चिमूट वेलची पूड, अर्धा चमचा बडीशेप, ३ चमचे रवा, अर्धी वाटी मँगो चा रस, साखरेचा पाक, १ कप रबडी, एका आंब्याचे तुकडे. ​कृती :  एका बाऊलमध्ये मैदा, खवा, वेलची पूड, बडीशेप, रवा, आंब्याचा रस आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून मिश्रण तयार करावे. गरम […]

बेसनी मटार रस्सा

साहित्य : २५० ग्रॅम बेसन, २५० ग्रॅम मटार, २ मोठे कांदे,१० लसूण पाकळ्या, १ तुकडा (छोटा) आले, २ मसाला वेलची,१ टीस्पून जिरे, १/२ टीस्पून काळी मिरे, ५ लवंगा, १ तुकडा दालचिनी, १/४ टीस्पून जायफळ, १ टेबलस्पून खसखस, १/२ कप दही, १ टीस्पून हळद, तिखट, तेल, कोथिंबीर. कृती : बेसनात तीन कप पाणी घालून मिश्रण बनवावे. […]

Masala Cheesy Naan

Ingredients: Cottage cheese cubes- 250gms Garlic chopped- 1/2 tsp, Granted proccessed cheese- 1 cup Mozzarella- 1 cup 1 tsp. dried fenugreek leaves 1/2 tsp. garam masala 1/2 tsp. rostd ground cumin. 1/2 tsp. red chilli powder Salt Tomato puree- 1 cup Chopped onion- 1 cup Capsicum chopped- 4 tsp Chopped coriander Chopped green chillies- 1 […]

इटालियन सलाद

इटालियन सलाद बनवण्यासाठी लागणारे-  साहित्य: 4-5 टोमॉटो (लालबुंद कडक) 1 कांदा 1 काकडी 1(लहान) सिमला मिरची 1/2 कप (लहान तुकडे) मोझरेला चीज 1/2 कप बेसिलची पाने 8टेबलस्पून एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल 4 टेबलस्पून व्हिनेगर 1 कडक पाव (बुन पाव) मीठ चवीनुसार काळी मिरपूड 1 टेबलस्पून ऑरेगॅनो 1 टेबलस्पून चिलीफ्लेक्स. कृती: कडक पावाचे उभे जाडसर तुकडे […]

खमंग मेथी पराठा

खमंग मेथी पराठा बनविण्यासाठी लागणारे- साहित्य २ कप बेसन १/४ कणीक १/४ कँप बारीक रवा १/२ टीस्पून जिरे १/२ टीस्पून धणे ३-४ पाकळ्यांना लसूण २ हिरव्या मिरच्या १/२ टीस्पून अनारदाना १/२ कँप मेथीची पाने मीठ हळद तेल कृती धणे, जिरे व अनारदाना तव्यावर कोरडे भाजून घ्या व लसूण व हिरव्या मिरच्या घालून खडबडीत वाटून घ्या. […]

सँडविच | Ribon Sandwich | Food Recipe | Home Made

रिबन सँडविच

रिबन सँडविच बनवण्यासाठी लागणारे साहित्य: सँडविच ब्रेड मस्का बेसन मीठ हळद तेल ४-५ बटाटे (हळद व मीठ घालून उकडलेले). हिरवी चटणीः १ कप कोथिंबीर १/२ कप पुदिना १ लहान तुकडा आले ३-४ लसूण पाकळ्या २ हिरव्या मिरच्या १/२ टीस्पून जिरे लाल चटणीः २-३ टोमॅटो १ टीस्पून लाल तिखट १/४ कप टोमॅटो सॉस १ छोटा बीटचा […]