मूर्ख माणूस ! “मूर्ख माणसाची गाठ पडली तर काय करावं?” हा माझा प्रश्न “त्याला टाळावं.” “त्याला तो किती मूर्ख आहे हे पटवून द्यावं.” “मूर्ख म्हणून सोडून द्यावं.” “एक झापड मारावी.” “अशा माणसाला मुद्दाम पार्टीला बोलवावं आणि त्याच्या मूर्खासारख्या वल्गना ऐकाव्यात. म्हणजे वेगळी करमणूक लागत नाही.” प्रश्न एक. उत्तरं अनेक. सुरेश भट म्हणतात त्याप्रमाणे, ‘एक साधा […]
Marathi Writer
बोलावे आणि बोलू द्यावे! | पु. ल. देशपांडे | Talk and let’s talk! | Pula Deshpande
बोलावे आणि बोलू द्यावे! बोलणारा प्राणी’ ही माणसाची मला सर्वांत आवडणारी व्याख्या आहे. आपला मनातला राग, लोभ, आशा, आकांक्षा, जगताना येणारे सुखदु:खाचे अनुभव, हे सारे बोलून दाखविल्याशिवाय त्याला चैन पडत नाही. साऱ्या कलांचा उगम त्याच्या या आपल्या मनाला स्पर्श करून गेलेल्या गोष्टी दुसऱ्याला सांगितल्याशिवाय न राहण्याच्या मूळ प्रवृत्तीत आहे. दुर्दैवानं तो मुका असला तर खुणांनी […]
परंपरा, समाज आणि देशीवाद | डॉ. भालचंद्र नेमाडे | Tradition, society and patriotism | Bhalchandra Nemade
परंपरा, समाज आणि देशीवाद १९व्या शतकातील मराठी समाज हा २०व्या शतकातील मराठी समाजापेक्षा बराच पुढारलेला होता. विचारात, चिंतनात, राजकारणात सगळ्याच क्षेत्रात मोठमोठ्या व्यक्ती आपल्याकडे झाल्या. पण २०व्या शतकाच्या मध्यानंतर आपल्या समाजात असे काही विखार निर्माण झाले, की या सगळ्याला खीळ बसली. आपण आपली ताकद पाहिजे तितकी, पाहिजे त्या पद्धतीने वापरत नाही, असे लक्षात आले. १९८० […]