निवृत्ती योजनांच्या नावाखाली होणारी लूट सर्वसाधारणपणे नोकरदार वर्गाच्या हातात बऱ्यापैकी पैसा येतो, तो रिटायरमेंटच्या वेळी. अचानक जास्त पैसा हातात आल्यामुळे आणि पुढचा नियमित पगार बंद होणार या भीतीने ग्रासल्यामुळे अशा निवृत्त व्यक्तींना योग्य गुंतवणूक मार्गदर्शनाची खरी गरज असते. परंतु नेमक्या याच व्यक्ती चुकीच्या सल्ल्यामुळे फसवल्या जाण्याची शक्यता असते. निवृत्तीनंतर नियमित पगार येणे बंद होते किंवा […]
