नवाबी मसाला चाय चहा, चाय, टी अशा अनेक नावांनी संबोधले जाणारे हे पेय जगात सर्वाधिक प्रमाणात प्यायले जाते. हा चहा केवळ जिभेलाच नव्हे, तर आरोग्यालाही हितकारक असेल या दृष्टिकोनातून त्याचा विचार करण्यात आला आहे. त्यासाठी चहामध्ये अनेक प्रकारचे मसाल्याचे पदार्थ आणि बायोअॅक्टिव्ह्ज योग्य प्रमाणात वापरण्यात आले असून गोड चवीसाठी गूळ घातला आहे. साहित्य : […]