पौष्टिक मायक्रोग्रीन्स आरोग्याप्रती जागरूक झालेली मंडळी रोज नवनव्याने उपलब्ध होणाऱ्या माहितीच्या आधारे आपल्या आहारात बदल करत असतात. अशाच ट्रेंड्सपैकी एक म्हणजे मायक्रोग्रीन्स. आहारतज्ज्ञही या मायक्रोग्रीन्सना पसंती देत असलेले पाहायला मिळतात.यामागील कारण म्हणजे मायक्रोग्रीन्समध्ये असणाऱ्या पोषणतत्त्वांचे प्रमाण. पालेभाजी किंवा सॅलेड वर्गवारीतील कोणतेही बी रुजल्यानंतर सात ते दहा दिवसांनंतर जेव्हा एक ते दोन इंचांची वाढ झाल्यावर व […]
