भरवा करटुली मराठी नाव : करटुली इंग्रजी नाव : Spiny Gourd शास्त्रीय नाव : Momordica dioica आढळ : महाराष्ट्रातील जंगलात सर्रास आढळते. कालावधी : जून ते ऑगस्ट वर्णन : सर्वात लोकप्रिय आणि बाजारात सहज उपलब्ध असलेली ही रानभाजी आहे. रुंद हृदयाकृती दातेरी कडांची पाने असलेली ही नाजूक खोडाची वेल आहे. याला भोपळ्याच्या फुलासारखी पण छोटी […]
