पावसाळ्याच्या उंबरठ्यावर पावसाळा उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. ऋतूमधील या परिवर्तनामुळे वेगवेगळ्या प्रकारचे संसर्ग होण्याची शक्यता असते. पण तुमची रोगप्रतिकार शक्ती चांगली असेल, तर ऋतूबदलाचा तुमच्यावर फार परिणाम होणार नाही. आपल्या आहारामुळे आपली रोगप्रतिकार यंत्रणा मजबूत होण्यास मदत होते का? तर या प्रश्नाचे उत्तर १०० टक्के ‘हो’ असे आहे. रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आहारात पुढील पदार्र्थांचा समावेश […]