असा करा डेंगू चा सामना डेंगू हा एक विषाणू (व्हायरस) असून तो डासांच्या माध्यमातून पसरतो. एडिस इजिप्ती किंवा टायगर जातीतील मादी डासांच्या चावण्याने हा व्हायरस तयार होतो. डेंगू विषाणूने संक्रमित झाल्यावर एडिस जातीचा हा डास जेव्हा मनुष्याला चावतो तेव्हा माणसाला ह्या विषाणूची लागण होते. डेंगूने ग्रस्त असलेल्या रुग्णाला जेव्हा दुसरा टायगर डास चावतो तेव्हा हा […]