फणसाच्या आठळ्यांचे मूस मूससाठी साहित्य : १/२ कप फणसाच्या उकडलेल्या आठळ्या, १०-१२ फणसाच्या गऱ्यांची प्युरी, १ कप व्हिप्ड् क्रीम, १/४ कप कन्डेन्स्ड् मिल्क, २ मोठे चमचे जिलेटीन, पिस्ता, २ मोठे चमचे पाणी. कृती : मूस बनविण्यासाठी व्हिप्ड् क्रीम, कन्डेन्स्ड् मिल्क, उकडलेल्या आठळ्यांची पेस्ट यांचे मिश्रण तयार करून घ्या. यातील थोडे मिश्रण बाजूला काढून त्यात गऱ्यांची प्युरी मिक्स […]
