म्युच्युअल फंड म्हणजे नक्की काय? गेल्या काही वर्षांत गुंतवणूक-दारांसाठी आकर्षक परतावा देणारा आणि दीर्घ काळात भांडवलाची वाढ करून देणारा एक आकर्षक पर्याय म्हणून म्युच्युअल फंड समोर येत आहे. उदारीकरणानंतर म्युच्युअल फंड व्यवसायात सरकारी मालकीच्या यू.टी.आय.बरोबर खाजगी कंपन्यांनीसुद्धा आपला म्युच्युअल फंड व्यवसाय सुरू केला. गेल्या दहा वर्षांत या व्यवसायाला सुगीचे दिवस प्राप्त झाले आहेत. याचविषयी […]