मुले आणि स्क्रीन टाइम गेल्या दशकभरात स्क्रीन मीडिया-मध्ये (स्क्रीनवर पाहिले जाणारे साहित्य-कन्टेण्ट) प्रचंड वाढ झाली आहे.इंटरनेट आणि तंत्रज्ञानाने आपल्याला जगाशी जोडले असले, तरी आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींपासून मात्र तोडल्याचे चित्र आपण सध्या पाहत आहोत.अशा विकासाचा सर्वाधिक दुष्परिणाम विकसनशील वयातील मुलांवर होत आहे. आपल्या आजूबाजूला मुले जे पाहत असतात, त्यावरून ती शिकत असतात.किंबहुना कोणत्या प्रकारच्या व्यक्तींशी ही […]