कृत्रिम विरुद्ध नैसर्गिक पोषकतत्त्वे हल्ली काय, कधीपण डॉक्टरकडे जावे तर एका औषधाबरोबर २-३ मल्टीव्हिटॅमिनच्या गोळ्या देतात…’’ ‘‘आता काय, तर सगळ्यांनाच व्हिटॅमिन ‘बी-१२’ ची उणीव असते म्हणे…’’ ‘‘अगं, गुडघे दुखत होते म्हणून विचारले तर म्हणे व्हिटॅमिन ‘डी’ कमी आहे. दर आठवड्याला एक औषध दिलंय.’’ असे बरेच प्रसंग / उद्गार आपण वरचेवर ऐकत असतो. तर हा ‘डेफिशयन्सी’ म्हणजे नेमका काय प्रकार आहे, तो कशामुळे होतो, […]