कवायत आणि शिस्त संचलनात भाग घेतलेल्या सैनिकांची शिस्त आणि संघटित कवायत लक्षवेधक असते. त्यांचे चमकणारे पोशाख, बूट आणि रायफली समारंभाची शोभा आणखी वाढवत असतात. हे सैनिक जेव्हा प्रमुख पाहुण्यांना मानवंदना देतात, तेव्हा प्रेक्षक टाळ्या वाजवून त्यांचे कौतुक करतात. पण याच सैनिकांना जेव्हा सराव करताना पाहिले तर त्यांना शिक्षा झाली आहे की काय, असा संभ्रम निर्माण […]