‘नन्ना’चा पाढा, त्यावर ‘हो ना’चा काढा! सळसळत्या मेंदूमध्ये नवी कल्पना आली, की ती पटकन कुणालातरी सांगितल्याशिवाय एखाद्या व्यक्तीला राहवत नाही. अशा वेळी ह्या आधी कुणालाही न सुचलेली, अद्वितीय कल्पना (आभार : भाडिपा) आपण मांडावी आणि समोरच्याने त्याच क्षणी त्यातली हवा काढून टाकावी. मग हवा गेलेल्या फुग्यासारखे आपले मन मटकन खाली बसते. निराशेच्या गर्तेमध्ये स्वतःबरोबर दुसऱ्यालाही […]
