सायटिका: एक असह्य वेदना आपल्यापैकी अनेकांनी ‘सायटिका’ हा आजार ऐकला असणार. पण हा आजार नेमका कशामुळे होतो किंवा तो झाल्यावर काय त्रास होतो हे त्यांना माहीतच असेल असे नाही. कंबरेच्या आसपास असणारी सायटिक नस दुखावल्याने हा आजार होतो. सतत मेहनतीचे काम करणाऱ्या व्यक्तीला ही समस्या सतावण्याची शक्यता अधिक असते. ‘सायटिका’ हा शब्द ‘सायटिक’ या मूळ […]