HbA1C मधुमेहावरील नियंत्रण ‘तुमचे HbA1C किती आहे?’ असा प्रश्न आपल्यापैकी काही जणांना त्यांच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी किंवा आप्तेष्टांनी (खास करून परदेशी राहणाऱ्यांनी) विचारला असेल.हे ऐकल्यावर ‘आता ही काय नवीन भानगड?’ असा प्रश्न तुमच्या मनात निर्माण झाला असेल.हल्ली कोणत्याही तज्ज्ञ / स्पेशालिस्टडॉक्टरांकडे उपचारांसाठी गेले असता HbA1Cही टेस्ट करून घ्यावी लागते.याचे कारणही तसेच आहे.मधुमेहावर आपले किती नियंत्रण आहे, हे दर्शविणारी […]
