ऑक्टोबर हीट पासून वाचण्यासाठी हे करुन पाहा – उष्णतेमुळे शरीरातील क्षार आणि खनिजे कमी होतात. ही कमी भरून काढण्यासाठी धणे रात्रभर पाण्यात भिजवून ते पाणी दुसऱ्या दिवशी दिवसभर थोडे थोडे घ्यावे. गुलकंद, काळ्या मनुका, फळांचे रस, शहाळ्याचे पाणी, भाज्यांचे सूप, डाळींचे पाणी इत्यादींचे प्रमाणही वाढवणे उष्णतेवर फायदेशीर ठरेल. भाज्यांच्या रसात कोथिंबीर आणि सब्जा टाकावा. कोथिंबीर […]