वृद्धावस्थेतील आहार उत्तम वृद्धावस्थेची तीन लक्षणे म्हणजे निरोगी निरामय आयुष्य, सतत काहीतरी कार्य करण्याची सिद्धी आणि मानसिक व शारीरिक स्वास्थ्य. शास्त्रीय निकषांनुसार ६० वर्षांच्या पुढील व्यक्तीला वृद्ध म्हणून संबोधिले जाते. परंतु सद्य परिस्थितीत आयुर्मान खूप वाढले असल्यामुळे वयाच्या ८० वर्षांपर्यंत व्यक्ती व्यवस्थित कार्यरत राहून चांगले आयुष्य व्यतीत करताना दिसतात. जसजसे वयोमान वाढत जाते, तसतसे व्यक्तीच्या […]