थाई नूडल्स सलाड साहित्य: ३ ते ४ हिरवे पातीचे कांदे, १ मोठी काकडी, १ मोठी सिमला मिरची, १ मोठे गाजर, ३ ते ४ लाल ओल्या मिरच्या, आल्याचा छोटा तुकडा, १ काडी गवती चहा, १ मोठा चमचा पुदिन्याची पाने, १ मोठा चमचा चिरलेली कोथिंबीर, २ मोठे चमचे मध, थोड्या बारीक राईस नूडल्स, १ मोठा चमचा […]
