मिक्स पापड साहित्य: १ किलो तांदूळ, १/४ किलो चणाडाळ, १/४ किलो उडीदडाळ, १/४ किलो मूगडाळ, १/४ किलो तूरडाळ, १ वाटी पोहे, १/२ वाटी जिरे, ४ छोटे चमचे पापडखार, १ छोटा चमचा हिंग, १ छोटा चमचा ओवा, चवीनुसार तिखट व मीठ. कृती॒: प्रथम तांदूळ धुऊन पाणी घालून दोन दिवस भिजत ठेवा. दोन दिवसांनी पाणी उपसून कडकडीत वाळवा. सर्व […]
