शरीराची स्वच्छता आणि आपण दिवसभराच्या घाईगडबडीत अनेक जण आपल्या शरीराकडे दुर्लक्ष करतात. आपल्यापैकी अनेकांना तर शरीराची स्वच्छता कशी राखावी याचीही मूलभूत माहिती नसते. काही जण तर चारचौघांत नाका-तोंडात बोटे घालत बसतात किंवा कान-डोके खाजवत बसतात. खरे तर आपल्या ‘पर्सनल आणि प्रायव्हेट टाइम’ मध्ये आपल्या शरीराची योग्य आणि व्यवस्थितरीत्या काळजी घेतली तर अशी वेळ तुमच्यावर येणार नाही. अशी राखा शरीराची […]
