मूळव्याध: अवघड जागेचे दुखणे! जीवनशैलीशी निगडित आजारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातलाच एक आजार म्हणजे मूळव्याध ! ‘सांगता येत नाही आणि सहनही होत नाही,’ अशी अवस्था करून टाकणाऱ्या या आजाराचा रुग्णाच्या जीवनमानावर मोठा परिणाम होत असतो. शरीररचनाशास्त्राच्या दृष्टिकोनातून मुळव्याध म्हणजे गुदद्वाराच्या आतल्या आवरणात असलेल्या शिरांवर आलेली सूज. या शिरा ताणलेल्या असतात. खरे तर मूळव्याध जगभरातील […]
