असा करा मेन्यू प्लॅन रोज डब्यासाठी, नाश्त्यासाठी, जेवणासाठी काय करायचे, असा प्रश्न प्रत्येक गृहिणीला पडत असतो. घरातल्या मोठ्या व्यक्तींच्या, लहान मुलांच्या अशा प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आवडीनिवडी असतात. त्यामुळे रोजचा मेन्यू ठरवताना गृहिणीची तारांबळ उडते. अशा वेळी सुट्टीच्या एखाद दिवशी आठवड्याभराचा मेन्यू प्लॅन केला आणि शक्य तेवढी तयारी केली तर ऐन वेळेला धावपळ होणार नाही. आठवड्याभराच्या मेन्यू […]
