फराळी पेस्तो ग्रिल्ड प्लॅटर साहित्य: प्रत्येकी ४-५ छोटे बटाटे, अरवी, प्रत्येकी २ रताळी, कच्ची केळी, प्रत्येकी १५० ग्रॅम लाल भोपळा, सुरण, पनीर, ४-५ स्लाइस अननस, ८-१० कोवळी भेंडी. फराळी तंदूर मसाल्याचे साहित्य : प्रत्येकी १ छोटा चमचा लाल तिखट, जिरे पावडर, आमचूर पावडर, प्रत्येकी १/२ छोटा चमचा काळे मीठ, सुंठ पावडर, सैंधव, दालचिनी पावडर, १/४ छोटा […]
