आमची पार्टी, पोपटी पार्टी! सुमारे २५ वर्षांपूर्वीची गोष्ट. मुंबई-गोवा महामार्गावर वडखळ परिसरात काही गाड्या उभ्या होत्या. त्यातली एक लाल दिव्याची गाडी होती. तेव्हाच्या ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये काम करणारे काही पत्रकार तरुण एका टमटमवजा वाहनातून उतरले आणि त्या गाड्यांपाशी पोहोचले. एक युवक लाल दिव्याच्या गाडीत शिरला, बाकीचे मागच्या एका गाडीत शिरले आणि सगळ्या गाड्यांनी रायगड किल्ल्याच्या दिशेने […]