पोटॅटो कॉर्न बॉल्स साहित्य : १ वाटी मक्याचे दाणे, २ बटाटे, २ कांदे, ५-६ हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, १ चमचा गरम मसाला, १ आल्याचा तुकडा, १ चमचा लाल तिखट, १ चमचा धणे पावडर, १ चमचा जिरे पावडर, १ चमचा साखर, १ चमचा तांदळाचे पीठ, १ चमचा लिंबूरस, २ चमचे रवा, मीठ, तळण्यासाठी तेल. कृती : सर्वप्रथम मक्याचे दाणे […]
