Fitness during Pregnancy All you need to know about keeping fit while you’re expecting. At some point, you’ve probably been reminded to “enjoy the journey”. That’s wise advice for most of life’s adventures, but it’s particularly true for the 40 miraculous weeks a woman will spend with a baby growing inside her. Every pregnancy is […]
Pregnancy
गर्भावस्थेतील संतुलित आहार | डॉ. लीना राजे, पीएच.डी. (फूड सायन्स अँड न्यूट्रिशन) | A balanced diet during pregnancy
गर्भावस्थेतील संतुलित आहार मातेचे आरोग्य आणि पोषण हे तिच्या उदरात वाढणाऱ्या गर्भासाठी सर्वात महत्त्वाचे मानले जाते. जर मातेचे पोषण व्यवस्थित झाले नाही, तर तिच्या पोटी जन्माला येणारे बाळ अशक्त जन्मण्याची शक्यता असते. भारतात ७५ टक्के नवमाता अशक्त असतात आणि गर्भधारणेच्या दरम्यान त्यांचे वजन जितके वाढायला पाहिजे तितके वाढत नाही. परिणामी गर्भाची वाढ नीट होत नाही. बाळाचे वजन जन्मतः […]
आयुर्वेद आणि अनपत्यता | वैद्य विनीता बेंडाळे | Aayurved and Childlessness | Dr Vineeta Bendale
गेल्या काही वर्षांत आरोग्याशी संबंधित अनेक नवनवीन समस्या निर्माण होताना दिसतात. त्यात ‘अनपत्यता’ म्हणजेच मूल न होण्याच्या समस्येचे प्रमाण वाढल्याचे दिसते. आजच हे प्रमाण का वाढले आहे? काय आहेत यामागची कारणे? साधारणतः पाळीच्या बाराव्या ते चौदाव्या दिवशी स्त्रीबीज निर्मिती म्हणजे ovulation होत असते. या दरम्यान शरीरसंबंध येऊन पुरुषबीज (sperms) स्त्रीच्या योनिमार्गातून प्रवेश करून गर्भाशयनलिकेत पोहोचल्यास स्त्रीबीज […]