गर्भारपणा तील फिटनेस आयुष्याच्या एखाद्या टप्प्यावर तरी ‘प्रवासाचा आनंद घ्या’, असा सल्ला अनेकदा आपल्याला ऐकायला मिळतो. आयुष्यातील बहुतेक साहसांसाठी हा सल्ला लागू पडतो. पण हा सल्ला कांकणभर अधिक योग्य ठरतो, ते विशेषतः तुमच्या शरीरात वाढणाऱ्या अजून एका जीवासोबत घालविलेल्या ४० अद्भुत आठवड्यांच्या काळात. गर्भधारणेचा काळ हा स्त्रीसाठी सर्वात अधिक सुंदर काळ असतो! गर्भधारणेपासून प्रसूतीपर्यंतच्या प्रवासातील प्रत्येक क्षण तिच्यासाठी खास असतो, […]
