निवृत्ती चा काळ सुखाचा! आयुष्यभर कष्टाने कमावलेल्या पैशाचा योग्य वापर करता यावा, यासाठी पैशांच्या गुंतवणुकीचे नियोजन आवश्यक आहे. कमाईची सुरुवात होते तसतसे खर्चही वाढू लागतात. कधी गरज नसताना खर्च केला जातो, नव्हे करणे भाग पडते. वय वाढत जाते तशा वैयक्तिक आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या बदलू लागतात. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य यावर होणारा खर्च टाळणे […]
