प्रोस्टेट ची व्यथा वाढत्या वयात प्रोस्टेट ग्रंथींची वाढ होत असते. हा आजार नसला, तरी तो वाढत्या वयातील बदलाचा परिणाम आहे, हे आधी सर्वांनी समजून घ्यायला पाहिजे. या बदलाला स्वीकारून वेळेत त्यावर इलाज केले तर यामुळे भविष्यात उद्भवणाऱ्या गंभीर समस्यांना वेळेत रोखता येणे नक्कीच शक्य आहे. पण आपल्याकडे एकतर इलाज करण्यापेक्षा लाज वाटून निदान विलंबावर टाकण्यावर […]