वन पॉट चिकन पुलाव साहित्य: १/२ किलो बोनलेस चिकन तंगडी किंवा तंगडीचा खालचा भाग, ११/४ कप दही, सव्वा कप लांब दाण्यांचा बासमती तांदूळ, २ मोठे चमचे बिर्याणी मसाला, चिमूटभर केसर, १/२ चमचा बडीशेप, १/२ चमचा जिरे, १ छोटे दगडीफूल, २ तमालपत्र, १/२ लिंबाचा रस, २ उभे चिरलेले कांदे, १ टोमॅटो (बारीक कापलेला), १ मोठा चमचा […]