पुलियोगारे मसाला (चिंचे भाताची पेस्ट) साहित्य : २ कप चिंचे चा कोळ, १/२ कप गूळ, १ मोठा चमचा तीळ, १/२ मोठा चमचा धणे, १ मोठा चमचा जिरे, १ मोठा चमचा लाल मिरची पावडर, १/४ कप शेंगदाणे, १ मोठा चमचा चणाडाळ, ८-१० कढीपत्त्याची पाने, २ मोठे चमचे वनस्पती तेल, १ मोठा चमचा मोहरी, ४-५ सुक्या मिरच्या, चिमूटभर […]
